Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

tdadmin by tdadmin
August 15, 2021
in जळगाव
0
कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : – जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले केळीबरोबरच हळद, भेंडी या पिकांची निर्यात वाढावी, याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यातर्फे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा कक्ष, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3, येथे सुरु करण्यात आलेल्या कृषिमाल निर्यात मार्गर्शन केंद्राचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह तांदलवाडी, ता. रावेर येथील केळी उत्पादक प्रगतीशील शेतकरी प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन तसेच अटवाडा येथील प्रगतीशील शेतकरी विशाल अग्रवाल उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकरी उद्योजक व व्यावसायिक यांना निर्यातीविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात कृषि उपसंचालक, नोडल अधिकारी निर्यात यांचे अधिनस्त कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात यावे, या केंद्रावर मार्गदर्शन करणेसाठी एक कृषि अधिकाऱ्याची निवड करण्याचे निर्देश कृषि आयुक्तालयाने दिले होते. त्यानुसार हे केंद्र स्थापन करण्यात आले असून याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय हिंमतराव पवार, कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचा ईमेल आयडी Sanjayhpawarcao2013@gmail.com, saojalgaon@gmail.com असा आहे.
या कार्यक्रमास कुर्बान तडवी, केदार थेपडे, निर्यातदार, फार्म टु टेबल ट्रेडिंग लि, संजय पवार, कृषीमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे समन्वक यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शन केंद्राचा जिल्ह्यातील निर्यातदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी…१६६४ जागांसाठी भरती

Next Post

जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री 

जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री 

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us