Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुळगाव- बदलापूरमधील ‘या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीं दिले अधिकाऱ्यांना निर्देश

najarkaid by najarkaid
September 28, 2022
in राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २८:- कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे तसेच नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमएमआरडीएचे सहआयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच  बदलापूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

बैठकीत बदलापूर गावठाणाबाबतचा फेरबदल करून विकास योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली. कुळगाव-बदलापूरमधून जाणाऱ्या उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत ज्या-ज्या भागातील तक्रार असेल, त्याठिकाणी नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय बदलापूर नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या ५३ कोटींच्या विविध विकास कामे, प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. गेली काही वर्षे नगरपरिषदांना द्यावयाचे मुद्रांक शुल्काचे अनुदान थकित आहे. हे अनुदान देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले.बदलापूर नगरपरिषदेकडील अभियंता तसेच अनुषंगिक रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CSMT; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर ‘या’ सुविधा पुरविण्यासाठी १० हजार कोटीचा निधी मंजुर

Next Post

जळगाव जिल्ह्यातील जोडप्यांना ‘या’ विवाह योजने अंतर्गत मिळणार १० हजार रुपये

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील जोडप्यांना ‘या’ विवाह योजने अंतर्गत मिळणार १० हजार रुपये

जळगाव जिल्ह्यातील जोडप्यांना 'या' विवाह योजने अंतर्गत मिळणार १० हजार रुपये

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us