मुंबई,- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवून आज दि.12 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. दरम्यान कुटुंबीयांनी मुंबई येथील निवास्थानी शरद पवारांचा वाढदिवस आनंदउत्साहाने साजरा केला.
कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करुन त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार रोहित पवार, खा. सुप्रिया यांच्या सह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.
काही क्षणचित्रे…..


















