Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुंभारी तांडा येथे १७ वर्षांचा मुलगा अन् १६ वर्षांच्या मुलीची विषप्राशन करुन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : तालुक्यातील कुंभारी तांडा येथील १७ वर्षांचा मुलगा अन् १६ वर्षांच्या मुलीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तानिया चव्हाण व पवन जाधव असे मृत तरुण तरुणीचे नाव आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय असून पहूर पोलिसांकडून तपास सुरु आहे.

कुंभारीतांड्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका नातेवाइकांकडे कार्यक्रम असल्याने सर्वजण कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कुणी नसतांना तानिया चव्हाण या १६ वर्षांच्या मुलीने घरात विष प्राषन करून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा अंत्यविधी करण्यात आला. तर गावातीलच पवन जाधव या १७ वर्षीय युवकाने गावाबाहेरील एका शेतात विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा गावात आहे. चौकशीसाठी दोघांच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावले असून तपास सुरु आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तलावात बुडून दोन बालिकांचा मृत्यू

Next Post

विक्रमी पातळीपासून सोने 1000 रुपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

विक्रमी पातळीपासून सोने 1000 रुपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us