Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथील साईबाबा मंदीर परिसरात राहणारे भगवान रघुनाथ पाटील (वय-४०) यांनी राहत्या घरात आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगाव खुर्द येथील भगवान पाटील यांनी पत्नी व मुलगा शेतात कामाला गेले असता त्यावेळी राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजून आले नाही. यापुर्वी भागवत पाटील यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी पोलीस पाटील दिलीप साळुंके यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी केले. पुढील तपास तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. मयत भगवान पाटील पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परतीच्या पावसाची राज्यातून आजपासून सुरुवात, ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Next Post

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us