Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कासोदा आज पासून ३मे पर्येंत कडकडीत बंद : गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

najarkaid live by najarkaid live
May 1, 2020
in Uncategorized
0
वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी – कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या परिस्थिती लक्षात घेता येथील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये भरवली तातडीची मिटिंग घेऊन 1ते 3 मे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असेकी कोरोना चा संसर्ग गुणाकार पद्धतीने वाढवून जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. व कासोद्या पासून अवघ्या २२ किलोमीटर पर्यंत पाचोऱ्यातच ४ रुग्ण सापडल्याने कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून कासोद्यातील
ग्राम पंचायत सरपंच , कोरोना दक्षता समिती , पत्रकार बांधव व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सोशल डिस्टन चा उपयोग करून मिटिंग घेत एकत्रित निर्णय घेतला
शहरात दि .३० एप्रिल रात्री १२ ते ३ मे पर्येंत पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासना तर्फे सांगण्यात आले . यावेळी भाजीपाला ‘ किराणा माल या सारख्या जीवनावशक वस्तूची दुकाने सुध्दा पूर्ण पणे बंद असणार आहेत .या मुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल तरी शहरातील सर्व व्यापारी दुकानदार यांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे ‘ या कालावधीत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या कामासाठी घराबाहेर पडू नये घरात रहा सुरक्षित रहा
विना कारन कोणी बाहेर आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल. असे सपोनि रविंद्र जाधव यांच्या तर्फे सांगण्यात आले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊनचे उल्लंघन; पो. नि. धनवडे यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार – भगवान सोनार

Next Post

जळगाव अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांची पदोन्नतिमुळे बदली!

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post

जळगाव अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांची पदोन्नतिमुळे बदली!

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us