Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले

najarkaid by najarkaid
December 20, 2019
in जळगाव
0
कापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे  – गुजरात राज्यात कापूस विकून घर परतणार्‍या व्यापार्‍याच्या बॅगमधून चोरट्याने दोन लाख 66 हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील धुळे बसस्थानकावर घडली. तर दुसर्‍या बॅगेच्या भागात ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्याच्या हाती लागले नाहीत.

याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील नंदाळे येथे राहणारे शेतकरी विकास पाटील हे गुजरात राज्यात कापूस विक्रीसाठी गेले होते. कापूस विक्रीनंतर चार लाख 66 हजार रुपये एका रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवून त्यांनी परतीचा प्रवास केला.

बॅगमध्ये पैसे ठेवतांना त्यांनी पांघरण्यासाठी म्हणून घेतलेल्या ब्लॅकेटमध्ये एक बाजूला दोन लाख तर दुसर्‍या बाजुला दोन लाख 66 हजार 660 रुपये ठेवले होते. काल सायंकाळी अहमदाबाद येथून अहमदाबाद-औरंगाबाद या गुजरात डेपोच्या बसने त्यांनी प्रवास केला. आज सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ते धुळे बसस्थानकावर उतरले.त्यांना गावी जाण्यासाठी गिरणा डॅम ही बस सकाळी पावणे आठ वाजता असल्याने ते बसस्थानकावरच थांबले. दरम्यानच्या काळात त्यांनी बाहेर जावून चहा व नास्ता घेतला. त्यानंतर गिरणा डॅम बसमध्ये चढत असतांना त्यांची बॅग चोरट्याने कापली व बॅगेच्या एका कप्प्यातील दोन लाख 66 हजार 660 रुपये लांबविले. पैसे चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एनआरसी’ देशभरात लगेच लागू करणार नाही: केंद्र

Next Post

ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us