Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा ; ना. पाटील

Editorial Team by Editorial Team
September 12, 2021
in जळगाव
0
कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा ; ना. पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुका हा कापसाचे आगार असून येथे जीनींग व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा कणा आहे. धरणगाव तालुक्याचा विचार केला असता कपाशीचे मोठे उत्पादन होत असून येथे जीनींग व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाला यामुळे तालुक्यातच चांगला भाव मिळत असल्याची बाब समाधानकारक आहेत. कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी आणि जीनींग व्यावसायिकांमध्ये समन्वय असल्यास यातून प्रगतीची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. येथील बिजासनी जिनींग व प्रेसींग फॅक्टरी व जीएस कॉटन कंपनीत विविध विकासकामांच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, बिजासनी जिनींग प्रेसींग फॅक्टरी आणि जीएस कॉटन कंपनीत आज विविध कामांचे उदघाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर. पाटील; पी.आर. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.एन. चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, पी.आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे, मध्यप्रदेशातील खेतीया येथील उद्योजक साहेबराव चौधरी, चाळीसगाव येथील शासकीय कंत्राटदार दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती.

यात जीनिंगमधील कापूस शेडचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर गठाण शेडचे उदघाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , कामगारांच्या क्वार्टरचे उदघाटन कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील ; सरकी शेडचे उदघाटन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर. पाटील यांच्या हस्ते तर बिजासनी सरकी शेडचे उदघाटन पी.आर. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.एन. चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी सुरेश चौधरी यांनी स्वकर्तुत्वाने व संघर्षातून शेतकरी हित केंद्रबिंदू मानून उभा केलेल्या जिनिग व्यवसाय बाबत कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिनिंगचे मालक तथा माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी यांनी जिनिग बाबत सविस्तर माहिती विषद केली. तर सूत्रसंचालन व आभार किरण अग्निहोत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष निलेश चौधरी, बीजासनी जिनिंगचे संचालक संजय चौधरी, उमेश चौधरी तसेच जीएस ट्रेडींग कंपनीचे सुरेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री ; लवकरच औपचारीक घोषणा होणार

Next Post

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झाले तीव्र

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता  ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झाले तीव्र

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झाले तीव्र

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us