Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

najarkaid by najarkaid
March 26, 2021
in जळगाव
0
कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

“कार्ल झाईस” या जर्मनी येथील कंपनीद्वारे दर वर्षी आँप्टीकल्स क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याऱ्या आस्थापनांना 6 वेगवेगळ्या गटात पुरस्काराने सन्मानित केले जाते.

2020/21या वर्षाच्या ‘एक्सिलेन्स ईन कस्टमर सपोर्ट’ या श्रेणीत ” आय केअर ऑप्टीकल्स” ला ऑप्टिकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले अशी माहिती कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.सौ.भावना अतुल जैन यांनी दिली.
कांताई नेत्रालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘आय केअर आँप्टीकल्स’ या चष्म्याच्या दालनात ५० हून अधिक जगविख्यात चष्म्याचे ब्रँन्डस एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले आहेत, तसेच चष्मा बनविण्याकरिता सर्वात प्रगत तंत्रज्ञान व तंत्रज्ञ् हे फक्त “आयकेअर ऑप्टीकल्स” येथेच उपलब्ध आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत 25,000 हून आधिक ग्राहकांनी ‘”आयकेअर ऑप्टीकल्स’”च्या दर्जेदार सेवांचा लाभ घेतला आहे.

जगभरात उच्च प्रतीच्या लेन्सेस (चष्मा, कॅमेरा, दुर्बीण ई.) बनविण्याकरिता प्रसिद्ध आणि अग्रगण्य अशा “कार्ल झाईस” या जर्मनी येथील कंपनी द्वारे दर वर्षी आँप्टीकल्स क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याऱ्या आस्थापनांना बेस्ट डिझाईन अँन्ड डिस्प्ले, एक्सिलेन्स ईन क्लिनिकल सपोर्ट, बेस्ट मार्केटिंग ईनिशीएटिव्ह, एक्सिलेन्स ईन कस्टमर सपोर्ट व बेस्ट सि.एस.आर ईनिशीएटिव्ह या 6 वेगवेगळ्या गटात समीक्षण करून ZEISS YOU & EYE पुरस्काराने सन्मानित केले जाते.

या सहाही गटात देशभरातून नामांकने मागविली जातात या वर्षी देशभरातून 400 हून अधिक स्पर्धेकांनी पुरस्काराकरिता नामांकने भरली होती. 26 हजार हून अधिक ग्राहकांचे मत व जुरी चे मत विचारात घेऊन नामांकने व विजेते जाहीर करण्यात आले.

” आय केअर ऑप्टीकल्स” ला 6 पैकी , एक्सेलेन्स इन् कस्टमर सपोर्ट, एक्सेलेन्स इन् क्लिनिकल सपोर्ट व एक्सेलेन्स इन मार्केटिंग ईनिशीएटिव्ह या तीन गटात देशभरातून पहिल्या पाच मध्ये मानांकन प्राप्त झाले व “एक्सलंन्स इन कस्टमर सर्व्हिस” या गटात भारतभरातून पहिले पारितोषिक पटकाविले. हा पुरस्कार सोहळा 21 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पार पडला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात

YOU & EYE चे प्रमुख श्री. सिराज बोलार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले “आय केअर ऑप्टीकल्स”तर्फे सौ. पल्लवी चौधरी यांनी पुरस्कार स्वीकारला. खान्देशात केवळ आय केअर ऑप्टीकल्सचे नामांकन व पुरस्कार प्राप्त केल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Foto caption – “एक्सलंन्स इन कस्टमर सर्व्हिस” या गटात भारतभरातून पहिले पारितोषिक कांताई नेत्रालायच्या ‘आय केअर ऑप्टीकल्सने’ पटकाविले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना परीक्षा… ना मुलाखत…दहावी, बारावी पास झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी !

Next Post

राज्यातील तब्बल १ लाख ९२ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
राज्यातील तब्बल १ लाख ९२ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

राज्यातील तब्बल १ लाख ९२ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us