Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in राज्य
0
काँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक –  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे पक्षाला सोडून गेले त्या ठिकाणी नवीन दमदार कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांना पक्षात घेण्याची घाई नाही. या नवीन कार्यकर्त्यांना विचारूनच गयारामांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पक्षात परतण्याची दारे तूर्तास तरी बंद असल्याचे संकेत दिले आहेत. 

पक्षसोडून गेलेले नेते आता अत्यंत अस्वस्थ आहे. वारे फिरेल तसे फिरणारे हे नेते संधीसाधू असून पक्षाला फसविणारे असल्याचा टोला राधाकृष्ण विखेचे नाव न घेता पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही वाद नसून नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी श्री. थोरात यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी भाजपमधील अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कातअसल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, सत्ता न आल्याने भाजपतंर्गत खदखद सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. एकनाथ खडसे पक्षाचे जुने नेते आहेत, पक्ष वाढवण्यिात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र तेच अस्वस्थ आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेल्यांनाही आता पश्चाताप होत आहे. मात्र, भाजपात गेलेल्या कॉंग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांना पक्षात लवकर प्रवेश दिला जाणार नाही. काँग्रेस सोडून गेले आहात तर त्यांना थोडे दिवस तिकडेच राहू द्या असा टोला परतणाऱ्यांना त्यांनी लगावला आहे. पक्षाला सोडून गेल्यानंतर त्या जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गरायारामाना प्रवेश नाही अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी घेतली आहे. अवकाळी, अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांबाबत लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात तेली समाज मंडळातर्फे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा भेट उपक्रम !

Next Post

न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक

न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us