Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

Editorial Team by Editorial Team
January 5, 2022
in राज्य, राजकारण
0
काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूर मध्ये मनपा निवडणुकीच्या आधीचं राजीनामाशस्त्र महिलांनी उभारलंय. 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पक्षासमोर आव्हान उभे ठाकले. नागपूर शहर अध्यक्षपदी नॅश अली यांची नियुक्ती होताच असंतोष उफाळून आला. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रज्ञा बडवाईक यांच्यासह 180 जणांचे राजीनामे दिले. नॅश अली यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

नॅश अली यांनी शहर महिला काँग्रेसचं शहराध्यक्ष बनविण्यात आलं. त्यामुळं महिला काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. शहराध्यक्ष पदावरून प्रदेश सचिवपदी पदोन्नती देण्यात आलेल्या प्रज्ञा बडवाईक यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह 180 महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. यामध्ये विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांचाही समावेश आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

नॅश अलींना ओळखत नसल्याचा आरोप
२०१४ पासून सक्रिय महिला कार्यकर्त्यांला शहराध्यक्षपदाची जबाबदारी द्यायला हवी होती. परंतु, तसे काही झाले नसल्याचा आरोप प्रज्ञा बडवाईक यांनी केला. महिला काँग्रेसच्या बैठकीत नॅश अली यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आला. नॅश अली यांच्याशी वैयक्तिक द्वेष नसल्याचं बडवाईक यांनी म्हटलं. पण, पक्षातील अनोळखी व्यक्तीला शहराध्यक्षपद कसं दिलं जातं, असं त्यांचं म्हणणंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबादमध्ये प्रेमीयुगुलाचा चालत्या दुचाकीवर KISSING सीन, VIDEO व्हायरल

Next Post

लॉकडाऊन लावायचा कि नाही?: उपमुख्यमंत्र्यांसह टास्क फोर्सच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

लॉकडाऊन लावायचा कि नाही?: उपमुख्यमंत्र्यांसह टास्क फोर्सच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us