Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसने ट्विट केलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?… व्हिडीओ तुफान व्हायरल !

najarkaid by najarkaid
September 15, 2023
in राष्ट्रीय
0
काँग्रेसने ट्विट केलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?… व्हिडीओ तुफान व्हायरल !
ADVERTISEMENT

Spread the love

https://youtu.be/_tflDvKXWr8?si=Ul6efRWMpnOkSU4e

काँग्रेसने ट्विट केलंलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?…सोशल मीडियात तुफान व्हायरल होतांना दिसत असून या गाण्याच्या माध्यमातून काँग्रेसने भारतीय जनता पार्टी BJP, नरेंद्र मोदी, अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधींनी ट्विट केलेल्या ‘या’ व्हिडीओत काय ?

१९९१ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये इलू इलू नावाचं गाणं असून त्या दशकात या गाण्याने प्रेशकांना भुरळ पाडली होती आता काँग्रेसने त्याच गाण्याची चाल घेऊन ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी? असं गाणं आणलं असून युट्युब, ट्विटर व सोशल मीडियावर अपलोड केले आहे. युट्युबवर काही तासातच या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.

गाण्यात काही लोक मस्त तयार होतांना दिसत आहेत त्यांच्या हातात मै ईडी हूँ हा बोर्ड आहे,त्यानंतर गरीबांवर ते कशा धाडी मारत फिरतात ते दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर गाण्यात  ईडी का मतलब मोदीजी, ईडी का मतलब अदाणीजी, ईडी का मतलब बीजेपी. हे सांगणारे ओळी घेण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर धाडी मारल्या आहेत ते सगळे गरीब लोक या लोकांना मारतात असा आशय असलेला हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ED का मतलब BJP pic.twitter.com/Bbb8BFa8I4

— Congress (@INCIndia) September 14, 2023

देशात मोदी सरकार आल्यापासून ईडी आणि सीबीआय यांच्या धाडी वाढल्या असून मोदी सरकार या यंत्रनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक नेहमीच करत असतात, आता काँग्रेसने ईडी ईडी क्या है?हे गाणं तयार केलं आहे. काँग्रेसने निवडणुकीच्यां तोंडावर हे गाणं आणि हा व्हिडीओ आणला आहे. आता भाजपाकडून याला कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे सुद्धा वाचा….

मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल

खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची, फेविकॉल टाकले 

Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…

‘ये ED-ED क्या है, ये ED-ED’… | क्या है ED

Congress ने तयार केलेलं गाणं तुफान व्हायरल …

Spread the love
Tags: #'ये ED-ED क्या है#bjp #modi sarkar#Congressये ED-ED'... | क्या है ED #RahulGandhi
ADVERTISEMENT
Previous Post

निपाह व्हायरसने आरोग्य यंत्रणा अलर्ट ; काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणे

Next Post

कायद्यात सुधारणा ; १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या बालकांसाठी बदलला ‘हा’ नियम!

Related Posts

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Next Post
कायद्यात सुधारणा ; १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या बालकांसाठी बदलला ‘हा’ नियम!

कायद्यात सुधारणा ; १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या बालकांसाठी बदलला 'हा' नियम!

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us