Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !

najarkaid live by najarkaid live
September 29, 2019
in राजकारण
0
काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर(प्रतिनिधी)- जागा वाटप व उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेस पक्षाने आघाडी घेत पहिल्याच यादीत रावेर मतदार संघातून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.शिरीषदादा यांचे नाव जाहिर झाल्याने मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
 रावेर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मतदार संघात जोरदार मोर्चे बांधणी केली असून त्यांचा मतदार संघातील तडागाळतील जनतेशी थेट संपर्क आहे. मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांशी नावानिशी ते ओळखतात त्यामुळे रावेर मतदार संघात शिरीषदादांची पकड कायम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाकडून नाव जाहीर होण्या अगोदरच शिरीषदादा यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे.
मतदार संघात गेल्या पाच वर्षात एकही ठोस विकास काम नाही 
रावेर मतदार संघात गेल्या पाच वर्षात एकही ठोस विकास काम झाले नसल्याने विद्यमान आमदार यांच्यावर मतदार संघातील मतदार व युवक प्रचंड नाराज असल्याने रावेर मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या चेअरमनपदी नीळकंठ काटकर यांची निवड

Next Post

आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 

आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us