Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राज्य, राजकारण
0
काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- शिवसेनेने सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला, परंतु बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता आल्याशिवाय राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. लोकसभेत विधेयक पास झाले आहे. परंतु आता शिवसेनेने राज्य सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या दबावानंतर भूमिका बदलली का, असा प्रश्न करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कोणाच्याही दबावाखाली येणार नाही आणि त्यांनी आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना दिली.

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कामाकाजासंदर्भात मंगळवारी विधानभवनात एक बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी शपथ घेऊन १३ दिवस झाले तरी खातेवाटप करण्यात आलेले नाही. या सरकारने सध्या फक्त विविध प्रकल्पांना स्थगिती दिल्याचेच दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता आहे, परंतु त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती तातडीने मिळावी ही आमची अपेक्षा आहे, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कोणता मंत्री कोणत्या खात्याची उत्तरे देणार याची माहिती अजून नाही. मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही. नागपुरातील अधिवेशन केवळ नावापुरते होत आहे, असे वाटते. खरे तर नागपूर येथे दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही तशी मागणीही केली, परंतु आमची मागणी फेटाळली. सरकारला आम्ही मदत आणि समर्थन करण्यास तयार आहोत, परंतु त्यांनी काम केले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

सेनेकडून किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन – काँग्रेस

‘नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन केले अाहेे. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबाच दिला आहे. शिवसेनेने या भूमिकेबाबत खुलासा करावा,’ अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली. ‘भाजप सरकारने लोकसभेत मांडलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानविरोधी असून लोकशाहीवरचा हल्ला आहे. अशा विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेनेने मित्रपक्ष काँग्रेसला विश्वासात घेतलेले नाही,’ अशी खंतही खान यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम

Next Post

आम्ही ‘त्या’ शाळेचे हेडमास्तर आहोत; शिवसेनेने सुनावले

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
आम्ही ‘त्या’ शाळेचे हेडमास्तर आहोत; शिवसेनेने सुनावले

आम्ही 'त्या' शाळेचे हेडमास्तर आहोत; शिवसेनेने सुनावले

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us