Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया

najarkaid live by najarkaid live
October 2, 2019
in राजकारण
0
काँग्रेसची दुसरी यादी / जालन्यात गोरंट्याल, परतूरला जेथलिया
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भाजपने आपली पहिली यादी जाहीर करताच काँग्रेसने लगोलग 51 उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (दक्षिण कराड), कैलास गोरंट्याल (जालना) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वेळी पक्षाने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन्ही पूत्रांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार अमित देशमुख (लातूर शहर) यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले होते.

आता दुसर्‍या यादीत त्यांचे धाकटे बंधू धीरज यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील विभागनिहाय उमेदवारांची नावे अशी…
मराठवाडा हिंगोली- भाऊराव पाटील, परतूर-सुरेशकुमार जेथलिया, जालना- कैलाश गोरंट्याल, लातूर ग्रामीण- धीरज देशमुख, उमरगा- दिलीप भालेराव. उत्तर महाराष्ट्र धुळे ग्रामीण कुणाल पाटील, मालेगाव बाह्य-डॉ. तुषार शेवाळे, चांदवड-शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी-हिरामन खोसकर. मुंबई-ठाणे-कोकण भिवंडी प. – शोएब अश्फाक, कल्याण प. – कांचन कुलकर्णी, डोंबिवली – राधिका गुप्ते, बोरिवली-कुमार खिल्लारे, दहीसर-अरुण सावंत, मुलुंड-गोविंद सिंह, जोगेश्वरी पू. – सुनील कुमरे, कांदिवली-पू.-अजंता यादव, चारकोप-कालू बुधेलिया, गोरेगाव-युवराज मोहिते, अंधेरी पूर्व-जगदीश आमीन, विलेपार्ले-जयंती सिरोया, माहीम-प्रवीण नाईक, शिवडी-उदय फणसेकर, मलबार हिल-हिरा देवासी, उरण- मनीष पाटील, पेण-नंदा म्हेत्रे, राजपूर-अविनाश लाड. विदर्भ मलकापूर-राजेश एकडे, चिखली- राहुल बोंद्रे, जळगाव जामोद- स्वाती वाकेरकर, अकोट- संजय बोडखे, अकोला पूर्व- विवेक पारसकर, वाशिम-रजनी राठोड, अचलपूर- अनिरुद्ध देशमुख, वर्धा- शेखर शेंडे, उमरेड- राजू पारवे, नागपूर द. गिरीश पांडव, नागपूर प.-विकास ठाकरे, आमगाव-साहसराम करोटे, आरमोरी-आनंदराव गेडाम, गडचिरोली- चंद्रा कोदावाते, राजुरा-सुभाष धोटे, बल्लारपूर- डॉ. विश्वास झाडे, वणी- वामनराव कासावार, राळेगाव- वसंत पुरके, आर्णी-शिवाजीराव मोघे, उमरखेड-विजय खडसे. पश्चिम महाराष्ट्र शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट, कसबा पेठ- अरविंद शिंदे, द. कराड- पृथ्वीराज चव्हाण, इचलकरंजी-राहुल खंजिरे, सांगली-पृथ्वीराज पाटील. काँग्रेसच्या 22, राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांची प्रतीक्षा काँग्रेसने पहिल्या यादीत 51 उमेदवारांची नावे जाहीर केली होती, आता दुसर्‍या यादीत 52 उमेदवारांची नावे जाहीर केली. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 125 जागा आलेल्या असून त्यापैकी 22 उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. तर मित्रपक्ष राष्ट्रवादीने मात्र अद्याप एकही अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सातार्‍यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

Next Post

माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us