Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी डॉ. राधेश्याम चौधरीच योग्य उमेदवार !

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण
0
काँग्रेसच्या उमेदवारीसाठी डॉ. राधेश्याम चौधरीच योग्य उमेदवार !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, प्रतिनिधी – विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर ची निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविण्यात येणार आहे. जळगाव शहर मतदार संघातून पुन्हा डॉ. राधेश्याम चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरीकासह निष्ठावान कार्यकर्त्यांत व्यक्‍त होत आहे.

जिल्ह्यासह जळगाव महानगर पालिका क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी होत असल्याचे आता पर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो की, लोकसभा निवडणुकीच्या निकाला वरून स्पष्ट होते. जळगाव महानगरात काँग्रेस पक्षाचे कार्य सिध्द करण्यासाठी सातत्याने महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रस्ते, पाणी आदी नागरीकांच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्‍त यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन नागरीकांच्या समस्या सोडविल्याने डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सर्व सामान्य नागरीकांची मने जिंकली आहे. डॉ. चौधरी उच्च शिक्षीत असून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांचा जन संपर्क मोठा आहे. काँग्रेस पक्षातर्फे जळगाव शहर मतदार संघातून पुन्हा डॉ. राधेश्याम चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी चर्चा सर्व सामान्य नागरीकासह निष्ठावान कार्यकर्त्यांत होत आहे. डॉ. चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यास ते भाजप उमेदवाराला चांगली लढत देऊ शकतील अशी चर्चा जळगावकरांत होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा शिवसेना युती संपुष्टात ?

Next Post

पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा जोराचा धक्का !

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा जोराचा धक्का !

पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा जोराचा धक्का !

ताज्या बातम्या

voter list 2025 : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

July 28, 2025
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us