Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

najarkaid live by najarkaid live
May 10, 2024
in Uncategorized
0
कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – कर्मभूमी असलेल्या रावेर शहरात अक्षयतृतीयेच्या दिवशी महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी शहरातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार फेरीत सहभागी होत श्रीराम पाटलांच्या विजयाचा नारा दिला. रावेर शहरातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240510-WA0035.mp4

रावेर ही श्रीराम पाटील यांची कर्मभूमी आहे. व्यवसायाचा श्रीगणेशा त्यांनी रावेरमधूनच करीत ते या क्षेत्रात यशस्वी होत आज यशस्वी उद्योजकांपर्यंन्त पोहचले आहे. त्यांच्या यशाचे साक्षीदार रावेरमधील तमाम जनता आहे. श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट )पक्षाने लोकसभेची उजेडावरी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली . माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख योगीराज पाटील, हरीश गनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी दीपक पाटील, योगेश गजरे, राजीव सवर्णे, जगदीश घेटे, मेहमूद शेख, सोपान साहेबराव पाटील, योगेश पाटील, सादिक मेंबर, डॉ सुरेश पाटील, डी एस चौधरी, शीतल पाटील, दिलीप कांबळे, सुरेश चिंधू पाटील, दीपक पाटील, विजय गोटीवाले, ज्ञानेश्वर महाजन, गणेश बोरसे, अविनाश पाटील, राकेश घोरपडे, सावन मेढे, मंदार पाटील, गयास शेख, नारायण घोडके, धुमा तायडे, ऍड आर आर पाटील, असद मेंबर,अय्युब मेंबर, उमेश गाढे, सुनील कोंडे, महेश लोखंडे, गयास शेख, युसुफ शेख, प्रल्हाद बोन्डे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रचार फेरीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली . जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बोरकर, पीपल्स आर्मीचे असंख्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात ‘या’ तीन दिवशी मद्यविक्री बंद

Next Post

देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे, शेतकऱ्यांचे सरकार येवू दे

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us