Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जाचा EMI कमी होईल? आजच्या बैठकीत रेपो रेटबाबत RBI ने केली मोठी घोषणा

Editorial Team by Editorial Team
June 8, 2023
in राज्य
0
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे रेपो दर अजूनही 6.50 टक्केच आहे.

विशेष बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या चालविषयक समितीच्या बैठकीत आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यातही व्याजदरात वाढ झाली नव्हती. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंटने वाढ झाली होती.

RBI गव्हर्नर म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीच्या सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीतही धोरणात्मक दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. महागाई ४ टक्क्यांपेक्षाही कमी करणे हे आमचे लक्ष आहे. आमच्या अंदाजानुसार २०२३-२४ मध्ये त्यापेक्षा जास्त राहील. यासोबतच त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

वर्षभरात रेपो रेट २.५% वाढला
गेल्या वर्षभरापासून सर्व प्रकारच्या कर्जावरील (Loan) व्याजदर वाढले, ज्याचा थेट परिणाम बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जावर दिसून आला. बँकांनी सर्व श्रेणींच्या कर्जाचे व्याजदर वाढवले, मग ते वैयक्तिक कर्ज असो, कार लोन, गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज. मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकांनी देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली.

Spread the love
Tags: EMIRBI Repo Rateभारतीय रिझर्व्ह बँक
ADVERTISEMENT
Previous Post

MSP वाढल्याने शेतकऱ्यांना किती फायदा होईल? तुम्हीही शेती करत असाल तर जाणून घ्या…

Next Post

पुणे महानगरपालिकामध्ये पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

Related Posts

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार

पुणे महानगरपालिकामध्ये पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us