Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कंटेनरचा वीज तारांना स्पर्श; चालक जागीच ठार, पहा घटनेचा थरार VIDEO

Editorial Team by Editorial Team
April 17, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
कंटेनरचा वीज तारांना स्पर्श; चालक जागीच ठार, पहा घटनेचा थरार VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडीजवळ एका पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना समोर आली असून कंटेनर पार्क करत असताना खांबाला धडकल्याने कंटेनरमध्ये मध्ये विद्युतप्रवाह उतरून विजेचा जोरदार धक्क्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.

जगदीश सिंह बोरा (वय ३८ रा. पिथोरागड उत्तराखंड) असं ट्रक चालकाचं नाव असून तो आर .जे ०९ जी.सी २५९७ या क्रमांकाचा कंटेनर घेऊन जळगाव वरून जात होता. दरम्यान सकाळी खेडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर तो थांबला. या पेट्रोल पंपावर एका बाजूला आपला कंटेनर उभा करत असताना पेट्रोल पंपाला लागूनच असलेल्या एका वीज खांबाला तसेच खांबावरील डीपीला कंटेनरचा धक्का लागला.

आवाज आल्याने चालक जगदीश हा कंटेनरच्या खाली उतरला पुन्हा कंटेनरमध्ये मध्ये बसण्यास केला असता यादरम्यान डीपीवर ही स्फोट झाला व विजेच्या जोरदार धक्क्याने जगदीश हा जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या आवाज झाल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळवली . त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील आधार कार्ड वरून मयत चालकाची ओळख पटली व त्याचे नाव जगदीश बोरा असल्याचे समोर आले. मयताच्या उत्तराखंड येथील कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते जळगाव कडे रवाना झाले आहेत. प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या वेगानं वाढली पुन्हा चिंता, नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

Next Post

राज्यातील लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाराष्ट्रातल्या वीज संकटाबाबत ऊर्जामंत्री राऊतांची मोठी माहिती

राज्यातील लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us