Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओमिक्रॉनचं संकट : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

Editorial Team by Editorial Team
December 5, 2021
in राज्य
0
ओमिक्रॉनचं संकट : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनने भारतात एंट्री केली आहे. कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंतेचा विषय बनला आहे.  दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

ओमिक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरोरा यांनी ४ डिसेंबर रोजी जारी केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदीचा आदेश लागू असेल. या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंधी असेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नासाठी जीवेठार मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

रिकाम्या पोटी भिजवलेले 2 अक्रोड खाणे सुरू करा, अनेक आजार दूर राहतील, जाणून घ्या फायदे

Related Posts

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Next Post
रिकाम्या पोटी भिजवलेले 2 अक्रोड खाणे सुरू करा, अनेक आजार दूर राहतील, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी भिजवलेले 2 अक्रोड खाणे सुरू करा, अनेक आजार दूर राहतील, जाणून घ्या फायदे

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us