Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओझरखेडा धरणात पोहोचले पाणी

najarkaid by najarkaid
September 11, 2019
in जळगाव
0
ओझरखेडा धरणात पोहोचले पाणी
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ-  हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघटनेचे मुक्ताईनगर तालुका व वरणगाव परीसरातील शेतकरी बांधवानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 3 ऑगस्ट रोजी जामनेर भेटीत केली होती. यावेळी हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी संबंधीत विभागाला दिले होते तर नुकतेच ओझरखेडा धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात हरताळे सरपंच समाधान कार्ले, विकास काळे, नामदेव भड, सुभाष भड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व तळवेल परीसरातील विकास पाटील, उज्वल पाटील, सुरेंद्रसिंग राजपूत, दरबारसिंग पाटील, दीपक वराडे यांच्यासह 250 शेतकर्यानी जलसंपदा मंत्र्यांना साकडे घातले होते. नामदार महाजन यांनी मुख्य अभियंता कुलकर्णी यांना भ्रमणध्वनीवरून हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी मंत्री महाजनांना ओझरखेडा धरणात पाणी सोडायचे असेल तर वीज पंपाचे वीज बिल आपल्या जलसंपदा विभागाला भरावे लागेल व त्याचा भुर्दंड आपल्याला सोसावा लागणार असल्याचे सांगितले होते तर महाजन यांनी शेतकरी हितासाठी दोन कोटी रुपये भुर्दंड जलसंपदा विभागाला भरावा लागला तरी चालेल मात्र माझ्या शेतकर्यांच्या शेतात पाणी आले पाहिजे, शेतकरी सुखी असला तर देश सुखी राहिल, अश्या भाषेत जलसंपदा मंत्र्यांनी मुख्य अभियंत्यांना बजावल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी कळवले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल विविध संघटनांतर्फे फारुक शेख यांचा गौरव

Next Post

लोकमान्य टिळक-नागपूर विशेष विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
लोकमान्य टिळक-नागपूर विशेष विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय

लोकमान्य टिळक-नागपूर विशेष विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us