Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑनलाईन च्या नावाखाली आरटीओ विभागाकडून सामान्य जनतेची दिशाभूल – आरिफ खान

najarkaid by najarkaid
December 13, 2019
in जळगाव
0
ऑनलाईन च्या नावाखाली आरटीओ विभागाकडून सामान्य जनतेची दिशाभूल  – आरिफ खान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी )- भारत सरकारने परिवहन विभागांतर्गत जे नवीन ॲप आणलेले आहे , भारतामध्ये डिजिटल इंडियाच्या नावावर काम होत आहे ,परंतु डिजिटल डिजिटल काम ज्याप्रमाणे पाहिजे तसे होत नाही त्यामुळे अधिकारी व कर्मचारी जनतेची दिशाभूल करून त्यामध्ये 90 टक्के लोकांची आर्थिक लूट करूनफसवणूक होत असल्याचे आज पत्रकार परिषदेत भारतीय वाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देखील आरटीओ विभागाला आज देण्यात आले. 

या दरम्यान आरटीओकडून वारंवार येणाऱ्या अडचणी चा देखील त्यांनी तक्रारींबद्दल खरेदी-विक्री एजंट व डीलर या लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . यामध्ये आर टी ओ ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आर टी ओ याऑफिस मध्ये होणारा भ्रष्टाचार कमी व्हावा . महाराष्ट्रातील सर्व आर टी ओ कार्यालयांमध्ये वाहन खरेदी-विक्री करताना ,नोंदणी करताना लागणाऱ्या शासकीय दर पत्रक कार्यालयाच्या बाहेर मराठी मध्ये मध्ये लिहिले जावे . ज्या चार चाकी वाहनांसाठी पासिंग साठी दोन हजार रुपये लागतात त्याच ठिकाणी दहा ते पंधरा हजाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे यापासून सुद्धा सुटका व्हावी .जुन्या गाड्यांची इंडस्ट्री ही फार मोठी असून गाड्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये 73% गाड्या जुन्या वाहन खरेदी विक्रीमधून होत असतात .यामध्ये भारत सरकारच्या फायनान्स इंडस्ट्रीजला देखील मोठा फायदा खरेदी-विक्री करताना फायनान्स च्या माध्यमातून होतं आहे. व्यवसाय कर, पर्यावरण कर या वेगवेगळ्या नावावरती पैशाची मागणी केली जाते. परंतु त्याच्या पावत्या देखील मिळत नाही असे देखील सांगितले. यासर्व मागण्या संदर्भात जळगाव आरटीओ कार्यालयात पत्र देऊन 14 ऑगस्ट रोजी मागणी केली होती त्या मागणीचे आत्ता पर्यंत कुठलीही दखल जळगाव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आमच्या अशा प्रकारच्या मागण्या संदर्भात आज भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ भाई व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले असता , बिफोर मि या प्रकाराबद्दल बाबत जळगाव आरटीओ यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वाहन खरेदी धारक समक्ष असावेत असा कायदा आणून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रात असा कुठलाही नियम नसताना फक्त जळगाव आरटीओ कार्यालयात हा नियम आहे याबाबत त्यांना निवेदन देण्यास गेली असता त्यांना सुद्धा व्यवस्थित वागणूक जळगाव परिवहन विभागाचे अधिकारी यांनी दिली नाही .असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले जर का आमच्या मागण्या मान्य नाही, तर आम्ही मुंबईला मंत्रालयावर भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेमार्फत मोर्चा आणून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यास सुद्धा तयार आहे. असे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रपरिषदेत बोलून दाखवले. यावेळी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम बजाज, विनायक तारू, विजय ओव्हाळ सुनील गंगावणे , महाराष्ट्र खजिनदार निलेश अजमेरा यांची परिस्थिती पत्रकार परिषदेस उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत घोळ; कॅगकडून प्रश्नचिन्ह

Next Post

राज्यातील स्वच्छता सेवा निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात!

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
राज्यातील स्वच्छता सेवा निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात!

राज्यातील स्वच्छता सेवा निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात!

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us