Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचा गोडवा महागला, वाचा नवे दर

Editorial Team by Editorial Team
September 16, 2021
in Featured, जळगाव
0
ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचा गोडवा महागला, वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : आधीच पेट्रोल डिझेल, गॅस, खाद्य तेल्याच्या किंमतीचा भडका उडाला असता आता त्यात ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती वाढू लागले आहे. गेल्या १५ दिवसात किरकोळ विक्रीत साखरेच्या दरात किलोमागे ५ ते ६ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. जळगावात सध्या साखर प्रतिकिलो दर्जानुसार ३८ ते ४१ रुपयादरम्यान मिळत आहे. साखर महाग झाल्याने ऐन सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.

मागील काही महिन्यापासून साखरेचे भाव स्थिर होते. परंतु श्रावण महिन्यापासून साखरेचे दर वाढू लागले आहे. श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक सणांची मालिकाच सुरू होते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. परंतु साखरचे भाव वाढल्याने गोडवा कमी झाला आहे. या साखरेच्या भावातील वाढीने सामान्य ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक, चहाटपरी चालक यांना फटका बसला आहे.

यापूर्वी ४२ रुपयांपर्यंत प्रतिकिलाेचे गेलेले दर ३४ रुपयांपर्यंत उतरले हाेते. पण आता सणोत्सवाला सुरुवात झाली अन‌् मागणी वाढल्याने साखरेचे दर पुन्हा ३४ रुपयांवरून प्रतिकिलाे ३८ ते ४१ रुपयांपर्यंत वाढलेले आहेत.पॅकबंद ब्रँडेड साखरेचे दर ४५वरून ५० ते ५२ रुपयांवर गेले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात शिवसेनेच्या महालसीकारणाचाला उदंड प्रतिसाद ; ७८५३ नागरिकांना घेतला लसीचा लाभ

Next Post

पोस्टाची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत ; जाणून घ्या पूर्ण माहिती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

पोस्टाची 'ही' योजना बनवेल श्रीमंत ; जाणून घ्या पूर्ण माहिती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us