Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसीबीच्या ट्रॅपची भनक लागताच संशयीत अभियंता सहा लाखांची लाच ठेवून पसार

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : लघू उद्योगासाठी योजनेतून डीपी मंजूर करून देण्यासाठी नेरीतील सहाय्यक अभियंता हेमंत शालिग्राम पाटील याने 6 लाखांची लाच मागितली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी अभियंत्याच्या शिवाजी नगरातील घरी पोहोचला. मात्र संशयित अभियंता हेमंत पाटील याला एसीबीचा ट्रॅपची कुणकुण लागताच घराबाहेर पाय टाकत चारचाकीतून पोबारा केला, इतकेच नव्हे तर एसीबीचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पुढे आल्यानंतर पथकाच्या अंगावरही आरोपीने चारचाकी घातली. या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे नेमका प्रकार?

एका तक्रारदाराला लघू उद्योगासाठी वीज डीपी हवी असल्याने त्यासाठी 14 लाखांचे कोटेशन लागेल मात्र मी तुम्हाला फुकटात डीपी मिळवून देतो मात्र त्यासाठी सहा लाखांची लाच लागेल, असे संशयीत आरोपी हेमंत शालिग्राम पाटील याने सांगितले. तक्रारदाराने जळगाव, नाशिकऐवजी थेट औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. सुमारे दोन महिन्यांपासून पथक आरोपीच्या मागावर होते मात्र यापूर्वीएकदादेखील आरोपीने लाचेबाबत संशय आल्याने ती स्वीकारली नव्हती.

हे देखील वाचा.. 

सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

गुडन्यूज..! खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी होणार, तेल कंपन्यांना सरकरने दिले ‘हे’ आदेश

आता अजित पवारांना धक्का ; ‘या’ संघटनेच्या अध्यक्षपदाचा द्यावा लागणार राजीनामा

चर्चा तर होणारच ! उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

एसीबी पथकाच्या अंगावर घातली गाडी
गुरुवारी सकाळी 11 वाजता पथकाने ट्रॅप लावला, तक्रारदार संशयीत आरोपीच्या घरी लाचेची सहा लाखांची रक्कम घेवून पोहोचला. यावेळी संशयीत आरोपी कामाचे निमित्त करून बाहेर त्यावेळी घराबाहेर असलेली गर्दी पाहून संशय बळावल्याने त्याने थेट चारचाकी काढली त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी एसीबीने त्याच्यावर झडप घातली असता आरोपीने पथकाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LIC HFL मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी! लगेचच करा अर्ज

Next Post

धक्कादायक : मदतीच्या बहाण्याने महिलेवर ३ जणांनी केले सामुहिक अत्याचार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

धक्कादायक : मदतीच्या बहाण्याने महिलेवर ३ जणांनी केले सामुहिक अत्याचार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us