Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या….

najarkaid live by najarkaid live
March 18, 2023
in राज्य
0
एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या….
ADVERTISEMENT

Spread the love

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने घोषणा केल्यानंतर १७ मार्च पासून सवलत देण्याचा सरकारकडून शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे.यामुळे आता महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे, मात्र या सवलती सोबत प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासासाठी रिझर्वेशन मिळेल की विना आरक्षण प्रवास करावा लागेल,एसी बसने प्रवास करतांना सुद्धा ५० सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला आहे तर जाणून घेवू संपूर्ण माहिती. ज्यामुळे तुम्हाला पुढचा प्रवास करणं होईल सुकर…

महिला सन्मान योजना ; सवलतीचे नियम व अटी

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकिटावर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच वातानुकुलीत गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तीनही साध्या आणि एसी बसमध्ये ५० टक्के सवलत १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

तिकिटाचा रंग वेगळा असणार…

५० टक्के सवलतीच्या दराने प्रवास करणाऱ्या महिलांच्या तिकिटाचा रंग वेगळा असणार आहे.महत्वाचे म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार आहे.

या दरांचा तिकिटात असेल समावेश …

महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देण्यात आली असली तरि प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार. म्हणजे तुमचं तिकीट वीस रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला दहा रुपये सवलत मिळेल आणि त्यावर जो कर असेल. अर्थात तुमच्या तिकिटात कराचा समावेश असेल.

राज्यभर सवलत लागू….

या सवलतीत महिला राज्यभर कुठेही प्रवास करू शकता. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता, मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागेल. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.

शहरी वाहतुकीला सवलत लागू नाही…

प्रवासी तिकिटावर ५० टक्के सवलत शहरी वाहतुकीस महिलांना मिळणार नाही, म्हणजे तुम्ही शहरातल्या शहरात एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर एक डाव व १८६ धावांनी दणदणीत विजय

Next Post

खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी – रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी – रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन

खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी - रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us