Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !

najarkaid by najarkaid
December 15, 2022
in जळगाव
0
एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): एरंडोल शहरात महावितरणने राबविलेल्या धडक मोहिमेत ५१ जण वीजचोरी करताना आढळून आले. गेल्या आठवड्यात कासोद्यात २५ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली होती. महावितरणच्या कारवाईने वीजचोरांत खळबळ उडाली आहे.
मंगळवारी (१३ डिसेंबर) एरंडोल येथील पाताळनगरी व मुजावर वाडा या भागात वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये २ रोहित्रावरील फ्यूज दररोज जात असलेल्या भागातील एकूण १५१ घरगुती वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये ५१ मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले व ते मीटर टेस्टिंगसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
मीटरमध्ये वीजचोरी आढळल्यास वीजचोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीजबिल न भरल्यास त्या ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतील. सदर मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, राहुल पाटील, जयदीपसिंग पाटील, युवराज तायडे, लक्ष्मी माने व एरंडोल शहर कक्षाचे सर्व जनमित्र सहभागी यांनी राबविली. दरम्यान, महावितरणची वीजचोरीविरोधातील हि धडक मोहीम सुरूच राहणार आहे, असे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी कळविले आहे.

Spread the love
Tags: #macb
ADVERTISEMENT
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंत्याकडून विकासकामांच्या प्रस्ताव मंजुरीला खीळ !

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

जळगाव जिल्ह्यातील 'या' १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us