Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून पदवीधारकांचा गौरव

najarkaid live by najarkaid live
February 18, 2020
in जळगाव
0
एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून पदवीधारकांचा गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९२ स्नातकांना आज पदवी प्रदान करण्यात आले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन २०१४ च्या बॅचाा आज पदवी प्रदान सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी हे होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्वीकर, डॉ. माया आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. चंद्रय्या कांते, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी बी पाटील, फिजीओथेरेपीचे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, डॉ सचिन चौधरी, डॉ प्रिया देशमूख हे उपस्थित होते. पदवी प्रदान सोहळ्याच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सन २०१४ च्या बॅचमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पदक, प्रशस्त्रीपत्र, पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी व माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ९२ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्याला टिपण्यासाठी विद्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वयाच्या २०व्या वर्षी ज्या गावात भीक मागितली, आज तिथेच सन्मानित व्हायला आले म्हणून कॉलर टाईट आहे – सिंधुताई सपकाळ

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us