Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका रात्रीत सगळं बदललं; एलॉन मस्कचा निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींच्या खात्यातून ब्लू टिक्स गायब

Editorial Team by Editorial Team
April 21, 2023
in राष्ट्रीय
0
एका रात्रीत सगळं बदललं; एलॉन मस्कचा निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींच्या खात्यातून ब्लू टिक्स गायब
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने त्यांच्या घोषणेनुसार, व्हेरिफाईड अकाउंट्समधून फ्री ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.

आता फक्त सशुल्क सबस्क्रिप्शन असलेल्यांनाच ब्लू टिकची ओळख मिळेल. ज्यांनी ब्लू टिक प्लॅनसाठी पैसे भरले नाहीत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक्स काढल्या जात आहेत. 12 एप्रिल रोजी मस्कने व्हेरिफाइड अकाऊंटमधून ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती.

मोफत ब्लू टिक हटाव मोहीम सुरू झाली
ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलपासून व्हेरिफाइड अकाऊंटमधून ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल. आता ब्लू टिकसाठी तुम्हाला दरमहा पैसे द्यावे लागतील. घोषणेनुसार, ट्विटरने व्हेरिफाईड अकाऊंट्समधून फ्री ब्लू टिक्स काढून टाकण्याची मोहीम सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचाच..

LIC ची जबरदस्त योजना! 253 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 54 लाख, जाणून घ्या कसे?

राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; ‘या’ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

इतके पैसे ब्लू टिकसाठी द्यावे लागतील
तुम्हाला ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. ज्यासाठी 8 यूएस डॉलर्स म्हणजेच सुमारे 657 रुपये दरमहा वेबद्वारे भरावे लागतील. त्याच वेळी, iOS आणि Android वर अॅप-मधील पेमेंटद्वारे, तुम्हाला US $ 11 म्हणजेच अंदाजे 903 रुपये दरमहा भरावे लागतील.

ज्या सेलिब्रिटींची ट्विटर अकाऊंट्स त्यांच्या ब्लू टिक्सवरून हटवण्यात आली आहेत त्यांच्या नावांमध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि क्रिकेटर रोहित शर्मा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरनंतर, फ्री ब्लू टिक काढून टाकण्याच्या निर्णयासह मोठे बदल दिसून आले आहेत.

Spread the love
Tags: Blue TickTwitterब्लू टिक
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; ‘या’ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Next Post

मंत्र्यांनो तातडीने मुंबईत या ; मुख्यमंत्री शिंदेंचे आपल्या मंत्र्यांना आदेश, नेमकं कारण काय?

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ

मंत्र्यांनो तातडीने मुंबईत या ; मुख्यमंत्री शिंदेंचे आपल्या मंत्र्यांना आदेश, नेमकं कारण काय?

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us