Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी ‘अवलादीस’ नाही…

खा. संजय राऊत यांनी पलटवार करीत सोमय्यांना लगावला टोला

najarkaid live by najarkaid live
November 13, 2020
in राजकारण
0
एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी ‘अवलादीस’ नाही…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यापासून तर अर्णब यांच्या सुटकेनंतरही भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच लक्ष केल्याचं दिसून येत आहे तर भाजपचे खासदार यांनी अन्वय गोस्वामी यांच्या व मुख्यमंत्री यांच्या पत्नी सोबत झालेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करून टीकेची झोड उठवली असतांना यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे कि, “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची ‘थाप’ सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर,एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र….
असं ट्विट करून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर पलटवार करत चांगलाच समाचार घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ;अपात्र लाभार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही लाभाची रक्कम परत करता येणार

Next Post

रयत सेनेच्या वतीने नागद रोड वस्तीत घरलु कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
रयत सेनेच्या वतीने नागद रोड वस्तीत घरलु कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

रयत सेनेच्या वतीने नागद रोड वस्तीत घरलु कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ वाटप

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us