Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा !

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in जळगाव
0
एका बेरोजगार युवकाची संघर्षगाथा !
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल काळात संपूर्ण जग धास्तावलेले असताना आणि सोबत इतर अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जाताना बेरोजगारीचा समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असतांना अनेक युवक बेरोजगार झाले अशाच एका युवकाची एक छोटीशी गोष्ट.

शिक्षण तसं मेकॅनिकल अभियांत्रिकीच ,जळगाव सारख्या छोट्या शहरात नोकरी करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या निलेश अधिकार पाटील या युवकाची या कोरोना ताळेबंदीमुळे नोकरी गेली .घरी बसून करणार काय , मग तांत्रिक शिक्षणाचा उपयोग करून कुठल्यातरी मार्गाने रोजगार मिळवायचा या हेतूने आणि या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने या तरुणाने स्वतःच्या नऊ हजाराच्या बचतीतून ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन निर्माण केले.

तसा हा युवक मूळ कलमाडी-खोंडामळी जिल्हा नंदुरबार येथील मात्र सध्या रामेश्वर कॉलनी मेहरुन जळगाव येथे वास्तव्य.. या मशीन निर्मितीत इलेक्ट्रॉनिक च्या बाबतीत त्यांनी त्याचा मित्र अजय पाटील यांची मदत घेतली आणि या मशीन ची निर्मिती केली खरतर हे सगळ करण्यामागे तो म्हणतो की कितीही अडचणी आल्या तरी ठाम उभं राहायचं.

आज त्याचं मशीन बनवून तयार आहे त्याचा वापर आपण मोठ्या उद्योग ,घरात ,शोरूम इतर कार्यालय या ठिकाणी आपण करू शकतो अशा या गरीब युवकाला आपल्या मदतीची अपेक्षा आहे
संपर्क
जीन्स जंक्शन
यश प्लाझा ,जळगाव
9156736963
9579574852

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 

Next Post

आय. एम. आर. मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन केला साजर

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
आय. एम. आर. मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन केला साजर

आय. एम. आर. मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन केला साजर

ताज्या बातम्या

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us