Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंमुळे राष्ट्रवादी पक्षाला बळ मिळणार – गृहमंत्री ना.अनिल देशमुख

najarkaid live by najarkaid live
November 1, 2020
in राजकारण
0
एकनाथ खडसेंमुळे राष्ट्रवादी पक्षाला बळ मिळणार – गृहमंत्री ना.अनिल देशमुख
ADVERTISEMENT

Spread the love

शहादा,(प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘बळ’ मिळणार असून राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शहादा दौऱ्यावर असतांना म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज नंदुरबार दौऱ्यावर आले असता नंदुरबार जिल्ह्याच्या आढावा बैठक घेतली. शहादा येथे त्यांची सभा झाली यावेळी बोलतांना पुढे ते म्हणाले की जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकत मोठी होती, मात्र अनेकांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली होती मात्र आता पुन्हा पक्षाला ताकद मिळणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंचवटी येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी

Next Post

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार  – गृहमंत्री अनिल देशमुख

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार - गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या बातम्या

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us