Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून चार ‘बाय पॅप’ मशीन

najarkaid by najarkaid
April 11, 2021
in जळगाव
0
उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून चार ‘बाय पॅप’ मशीन
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून व्हेंटिलेटरच्या धर्तीवर रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ४ बाय पॅप मशीनचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या चारही बाय पॅप मशीनची अंदाजीत किंमत तीन लक्ष रुपये पर्यंत आहे.

यांची होती उपस्थिती…
आमदार चंद्रकांत पाटील यांचेसह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, डॉ. दिलीप तायडे, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, माजी भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख कमलेश जैन , गायत्री मेडिकलचे संचालक सुनील उदे, जैन मेडिकलचे संचालक नितीन जैन, तानाजी पाटील, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील आदिंसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

” व्हेंटिलेटरचाच हा एक प्रकार आहे काही अत्यवस्त रुग्णांवर याबाबत सदरील मशीन ची नितांत गरज होती आमदार साहेबांकडे यांची मागणी केली होती त्यांनी तात्काळ आमदार निधीतून चार आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांच्याशी भ्रमणध्वनी वरून आमदार साहेबांनी चर्चा करीत त्यांच्यामार्फत चार असे आजपर्यंत एकूण आठ बाय पॅप मशीन उपलब्ध करून दिल्याने मृत्युच्या उंबरठ्यावरील रुग्णांना वाचविणे सहज शक्‍य होईल असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांनी आमदारांचे विशेष आभार मानून सांगितले.”

” व्हेंटिलेटर च्या पूर्वी हे काम करतात त्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी हे खूप फायदेशीर असल्याचा डॉक्टर राणे यांनी सांगितल्याने तात्काळ जिल्हासिव्हिल सर्जनशी बोलून चार बाय पॅप मशीन येथे उपलब्ध करून दिले तसेच आमदार निधीतून सुद्धा चार उपलब्ध केले आहे त्यामुळे येथे एकत्रित ८ बाय पॅप मशीन उपलब्ध झाल्याने मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना रुग्णांना खेचण्यासाठी व त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.तसेच येथील आरोग्य टीमही खूप छान कार्य करीत आहे. त्यांना रुग्णांच्या उपचारार्थ जे जे हवे असेल ते उपलब्ध करून देण्यास आमची प्राथमिकता असून त्यासंदर्भात प्रयत्नही करीत आहोत असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारनं पासपोर्ट अर्ज केले ऑनलाईन ; आवश्यक असणारी कागदपत्रं… वाचा…

Next Post

जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी यांनी काढले स्पष्टीकरणात्मक आदेश

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी यांनी काढले स्पष्टीकरणात्मक आदेश

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us