Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्यापासून धावणार भुसावळ-देवळाली मेमू,पण 8 स्थानकांवरील थांबे रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
September 14, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कोरोना लॉक डाऊन पासून बंद असलेली भुसावळ-देवळाली उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. मात्र पूर्वीच्या शटलच्या जागेवर मेमू गाडी धावणार असून गाडीचे ८ स्थानकांवरील थांबेही रद्द करण्यात आले आहेत. त्यामळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

करोना लॉक डाऊनमुळे ही गाडी अडीच वर्षांपासून बंद असल्याने खांदेशात ये-जा करणा-या या रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र भुसावळ-देवळाली (११११४) ही गाडी १५ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. भुसावळ-देवळाली (११११४) ही गाडी  गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजता देवळालीसाठी सुटेल. तर देवळाली येथून ही गाडी १६ सप्टेंबरला सकाळी ७.२० वाजता भुसावळसाठी निघेल.  ही गाडी आता नवीन नंबरसह सुरु होत आहे. तीच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे. तसेच आता ही गाडी मेमू स्वरुपात आणि एक्स्प्रेसचा दर्जा घेऊन धावणार आहे.त्यामुळे तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हे पण वाचा..

बाप अल्पवयीन लेकीला मोबाईलमध्ये दाखवायचा अश्लिल व्हिडीओ, पुढे बापाने जे केलं ते धक्कादायकच ; जळगावतला प्रकार

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये

अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत मिळणार 5000 रुपये ; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही

रद्द केलेले थांबे असे
वाघळी, ऊगाव, भादली, पिंपरखेड, पांझण, अस्वली, आेढा, समीट या स्थानकावरील गाडीचे थांबे रद्द केले आहेत. एका स्थानकावरून संबंधित गाडीची किमान २५ तिकीटे काढली गेली पाहिजे, तरच तेथे थांबा असताे. मात्र, ८ स्थानकांवर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने थांबे रद्द केले आहेत.

भुसावळ-वर्धा शुक्रवारपासून
भुसावळ-वर्धा-भुसावळ (१११२१) ही गाडी देखील १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ती दुपारी २.३० वाजता भुसावळ येथून सुटणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात वर्धा येथून शनिवार (दि.१७) रात्री १२.५ वाजता सुटेल. ती सकाळी ७.२५ वाजता भुसावळात पाेहोचेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाप अल्पवयीन लेकीला मोबाईलमध्ये दाखवायचा अश्लिल व्हिडीओ, पुढे बापाने जे केलं ते धक्कादायकच ; जळगावतला प्रकार

Next Post

एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?

एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us