Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in राज्य, राजकारण
0
उद्धव ठाकरे उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यातील सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  हे उद्याच मुख्यमंत्रिपदाची, काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील हे दोघेही उपमुख्यमंत्रिदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज सायंकाळी सहा वाजता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यात ही घोषणा करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तास्थापन्याबाबतची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आघाडीच्या तंबूत खळबळ उडाली होती. आता मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही आपआपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ न घालता आजच राज्यपालांना भेटून उद्या सकाळी शपथ घेण्याचं आघाडीमध्ये घटत असल्याचं सांगण्यात येतं. आघाडीने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली असून उद्धव यांनीही मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून पुन्हा अजित पवारांचा विचार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून या पदासाठी जितेंद्र आव्हाड यांचं नावही चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना संसदीय कामकाजाचा अनुभव नसल्याने अनुभवी नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशी राष्ट्रवादीत चर्चा आहे. भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यातील अनेक आमदार अनेक वर्षांपासून विधानसभेचे सदस्य आहेत. त्यापैकी अनेकजण फर्डे वक्ते आणि अभ्यासू आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील विरोधकांचा यशस्वी सामना करू शकतील, असा राष्ट्रवादीच्या एका गटाचा सूर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संन्यास घेण्याच्या अटीवर अजित पवारांचा राजीनामा

Next Post

उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री – नवाब मलिक

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री – नवाब मलिक

उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री - नवाब मलिक

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us