Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक बाइक चार्जिंग करतांना लागली आग ; ६ जणांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
September 13, 2022
in राज्य
0
इलेक्ट्रिक बाइक चार्जिंग करतांना लागली आग ; ६ जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पेट्रोल दर वाढीमुळे ‘इलेक्ट्रिक बाइक’ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इलेक्ट्रिक बाइक ला चार्जिंग करतांना आग लागली आणि या आगीत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना घडली आहे तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये यावेळी शोरूम मध्ये इलेक्ट्रिक बाइक चार्जिंग सुरु असतांनाआग लागली आगेची व्याप्ती वाढल्याने इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागून भडका उडाला.

Very unfortunate incident. Fire brigade teams tried their best to rescue people from the lodge but due to heavy smoke, some people died. Some people were rescued from the lodge. We are probing how the incident happened: Telangana Home Minister Mohd Mahmood Ali https://t.co/6MwdNqzFKh pic.twitter.com/tMd1IW0yYH

— ANI (@ANI) September 13, 2022

दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर अन्य काही लोक यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. प्राप्त माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे सिकंदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील इलेक्ट्रिक बाइक शोरूममध्ये आग लागली. शोरूमच्यावर लॉज आहेत, ज्यामध्ये अनेक लोक अडकले होते. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला.

नोकरीच्या शोधात असाल तर ????????येथे क्लिक करून वाचा 

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये ‘पाच हजार’ पदांची मोठी भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, संधी सोडू नका..

सरकारच्या ‘या’ कंपनीत तब्बल 5000 पेक्षा अधिक जागांसाठी भरती

२ लाख ८० हजार रुपये इतक्या पगाराची नोकरीसाठी अर्ज करा…

ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा

10वी पास आहात? मग पोस्टमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी..

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गर्भधारणेदरम्यान सेक्स किती सुरक्षित आहे? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात

Next Post

सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे दुःखद निधन

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे दुःखद निधन

सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us