Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव

Editorial Team by Editorial Team
November 3, 2021
in राज्य
0
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. ऐन दिवाळीत पेट्रोल आणि डिझेल दररोज किंमतीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. अशातच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर ठेऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे.  जळगावमध्ये पेट्रोल 117 रुपयांवर गेले आहे. तर डीझेल 106 रुपयांवर गेले आहे.

बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115. 83 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.59 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 110.08 आणि 98.44 रुपये इतका आहे.

पेट्रोल-डिझलेच्या दरात सातत्याने वाढ का होतेय?

गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली असून, दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा पर्दाफाश; 10 दुचाकी जप्त

Next Post

दिवाळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमती कमी ; ‘या’ कंपन्यांनी केली दरात कपात

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

दिवाळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमती कमी ; 'या' कंपन्यांनी केली दरात कपात

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us