Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी

najarkaid live by najarkaid live
May 24, 2019
in Uncategorized
0
इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सवलति सबंधित गॅझेटच्या संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
      या  बाबत सविस्तर असे की  इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्त पेढ्यांना महाराष्ट्र शासनाने 1992 रोजी एक गॅझेट पारित करुन सार्वजनिक न्यास नोंदणी अधिनियम ४(१) व्यतिरिक्त सर्व कलमांमधुन सुट देण्यात आली आहे.
     सदर सवलत देण्याबाबतच्या संचिकेची माहिती जळगावचे माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ते दिपक सपकाळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय पालिका विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कायद्यान्वये अर्ज दाखल करुन माहिती मागितली होती.सदर माहिती अधिकाराचा मूळ अर्ज  विधी व न्याय पालिकेने धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे वर्ग केला होता. त्यावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी यांनी पत्र पाठवून सदर माहिती नाकारली आहे व त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की सदर माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही.जर सदर माहिती धर्मदाय कार्यालयाकडे उपलब्धच नाही तर शासनाच्या विधी व न्याय पालिकेने वर्ग का केला निव्वळ अर्जदार यांना माहिती देण्यास टोलवा टोलवी तर करत नाही असा विश्वास व्हायला लागला आहे.
   प्रश्न असा आहे की गॅझेट जर विधी व न्याय पालिकेने पारित केले आहे तर त्या बाबत सर्व माहिती त्याच विभागाकडे असने बंधनकारक आहे मग धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे मुळ अर्ज वर्ग करण्याचे कारण काय?माहिती देण्यास टोलवाटोलवी केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक सपकाळे यांनी अप्पर सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १९ अन्वये प्रथम अपिल अर्ज दाखल केला होता, त्यावर  सदर विभागाने प्रथम अपिल अर्ज देखील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केला आहे.यामुळे दाल मे कुछ काला है… असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
      माहिती देण्यास संबधित विभाग नेमके का टाळाटाळ करीत आहेत यामुळे संशय बळावत आहे की इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्त पेढ्या यांना देण्यात आलेले सवलतिचे  गॅझेट नियमबाह्य तर देण्यात आले नाही ना? या संदर्भात नाव न सांगण्याच्या अटींवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांने   सांगितले की, ज्या संस्था शासनाकडून मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान प्राप्त करून घेतात मात्र प्रत्यक्षात चॅरिटी वर्क करत नाही अशा संस्थांना सार्वजनिक न्यास अधिनियमातुन सुट देणे नियमबाह्यच आहे.तरी सदर गॅझेट नियमबाह्य असल्यास रद्दबातल होऊ शकते.अर्जदार दीपक सपकाळे यांनी सांगितले आहे की माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. न्याय मिळेपर्यंत माझी लढाई सुरूच राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी चा “गेम”

Next Post

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात खा.रक्षा खडसेंना संधी मिळणार का ?

Related Posts

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

raksha-khadse

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात खा.रक्षा खडसेंना संधी मिळणार का ?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us