Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. चंद्रकांत पाटलांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
February 23, 2022
in जळगाव, राजकारण
0
अन्यथा मी स्वतः बस चालवणार, आ.चंद्रकांत पाटलांचा बस कर्मचाऱ्यांना इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर | आमदार चंद्रकांत पाटील यांची फेसबुकवर बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आली. याबाबत शिवसेना शाखा प्रमुख गणेश अशोक टोंगे ( रा. मुक्ताईनगर) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

गणेश टोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास तालुक्यातील तालखेडा येथील दीपक गजानन वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती दिली. याबाबत माहिती घेतली असता, अशोक गावंडे नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर हा प्रकार घडल्याचे दिसून आले.

मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा आणि कोहाळा येथील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या पक्ष प्रवेशा प्रसंगीच्या फोटोवर अशोक गावंडे याने डुकरे, ससे आदींसह अन्य प्राण्यांचे फोटो टाकून ते आपल्या प्रोफाईलवरून शेअर केल्याचे दिसून आले. यासोबत आमदार पाटील यांच्या फोटोवरही हाच प्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच बदनामी झाल्याच्या कारणावरून गणेश अशोक टोंगे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

या नुसार अशोक गावंडे ( रा. मुक्ताईनगर) याच्या विरोधात रात्री उशीरा भादंवि कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे देखील वाचा : 

‘गहरेयां’ रिलीज होताच दीपिका पदुकोण आणखीनच बोल्ड झाली, पहा बिकिनी फोटोशूट

स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? Flipkart वर या टीव्हीवर मिळतेय मोठी सूट

‘या’ महिन्यापासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार, पण ..राजेश टोपेंची माहिती

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! होळीनिमित्त सरकार देतेय 10,000 रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या कसा मिळेल तुम्हाला फायदा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भल्या पहाटेच ईडी अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी, चौकशी सुरू; नेमके प्रकरण काय?

Next Post

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, राज्यातील गृहमंत्र्यांचे निर्देश

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, राज्यातील गृहमंत्र्यांचे निर्देश

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, राज्यातील गृहमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us