Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in जळगाव, राजकारण, राज्य
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार माजी महसूल मंत्री आ.एकनाथरावजी खडसे हे आपला उमेदवारी अर्ज मुक्ताईनगर येथे आज दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरण्यापूर्वी आराध्य दैवत मुक्ताईचे परिवारासह दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्या कडे दाखल करणार आहे.

यावेळी खा.रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढावो चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके,प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, अध्यक्ष जेडीसीसी बँक जळगाव सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले,जिल्हा सरचिटणीस डॉ.सुनील नेवे व महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं, कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच भाजपा तालुकाध्यक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,नगराध्यक्ष,नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी व महिला पदाधिकारी सर्व शाखा अध्यक्ष आणि नाथाभाऊंवर प्रेम करणारे नाथाभाऊचे हजारो समर्थक, कार्यकर्ते युवा कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहनार असल्याचे समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पायाभूत सिविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध !

Next Post

ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ”तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया”

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ”तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया”

ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ''तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया''

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us