Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आषाढी एकादशी निमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी धावणार ; तारीख आणि वेळ पहा..

Editorial Team by Editorial Team
June 17, 2023
in जळगाव
0
आषाढी एकादशी निमित्त भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी धावणार ; तारीख आणि वेळ पहा..
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ । आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी मध्य रेल्वे तर्फे पंढरपूर वारीसाठी अनआरक्षित “विशेष आषाढी” रेल्वे गाडी धावणार आहे.

दि.२८ जून रोजी दु.१.३० वा. भुसावळ स्टेशन येथून रेल्वेगाडी सुटून दि.२९ जून रोजी पहाटे ३.३० वा. पंढरपूर येथे पोहचणार आहे, तर त्याच दिवशी रात्री १०.३० वा. परतीसाठी निघणार असून, दि.३० जून रोजी दि.१.३० भुसावळ येथे पोहचणार आहे याबाबत माहिती दिली.

भुसावळ – पंढरपूर – भुसावळ “विशेष आषाढी रेल्वे” सोडण्यात येत असुन याचा परिसरातील असंख्य वारकरी भाविकांना लाभ होत आहे. सदर रेल्वेत मोफत तिकीट, नाश्ता, जेवण, फराळ व पाण्याची स्वखर्चाने व्यवस्था केलेली आहे. कोविड-१९ महामारीमुळे सदर रेल्वे गाडी दोन वर्ष बंद करण्यात आली होती, त्यामुळे परिसरातील अनेक वारकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांना विठूरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र मागील वर्षी माझ्या प्रयत्नाने सदर गाडी पुन्हा चालू झाली होती आणि यावर्षी सुद्धा विठ्ठलाच्या कृपेने सदर रेल्वेद्वारे वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडणार आहे.

Spread the love
Tags: भुसावळ-पंढरपूर
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, जळगावातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश

Next Post

सुवर्णसंधी..! केंद्र सरकार करणार 38,800 पदांची भरती, जाणून घ्या कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! CRPF अंतर्गत तब्बल 9212 पदांवर भरती, ही आहे शेवटची तारीख

सुवर्णसंधी..! केंद्र सरकार करणार 38,800 पदांची भरती, जाणून घ्या कधी सुरू होणार अर्ज प्रक्रिया

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us