Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आय. ए. एस.पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा गो से हायस्कूलने केला सन्मान

najarkaid by najarkaid
July 5, 2021
in Uncategorized
0
आय. ए. एस.पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा गो से हायस्कूलने केला सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील श्री.गो.से.हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि सध्या दिल्ली येथे केंद्र सरकारच्या रासायनिक आणि खत विभागात संचालक म्हणून कार्यरत असलेले आय.ए.एस. अधिकारी पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
श्री.गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्यात पदमसिंग पाटील यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना पदमसिंग पाटील यांनी शाळेच्या आठवणी सांगत स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची आणि यश मिळवण्याची जिद्द बाळगल्यास सहज यश प्राप्त करता येऊ शकते असे मनोगत मांडले तर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी पदमसिंह पाटील यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून केवळ शाळाच नव्हे तर तालुक्यासाठी देखील अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले.
पदमसिंग पाटील हे पाचोऱ्यासह जिल्ह्यातील अनेक तरुणांसाठी आदर्श ठरलेले आहेत.केंद्र शासनाच्या प्रत्यक्ष कर विभागात उपनियंत्रक, औद्योगिक मंत्रालय विभागात उपनियंत्रक, गृहनिर्माण व महानगर विभागात उपनियंत्रक, अप्रत्यक्ष कर प्रणाली उपनियंत्रक, कस्टम विभागात उपनियंत्रक तसेच लोक वित्तीय नियोजन प्रणालीत महाराष्ट्र ,गोवा, गुजरात, केरळ, या राज्यांचे नोडल अधिकारी अर्थ मंत्रालय सहाय्यक लेखन नियंत्रक म्हणून त्यांच्या कार्याची छाप त्यांनी सोडली आहे.
यावेळी पदमसिंह पाटील यांचे वडील प्रदीपसिंग पाटील शाळेच्या उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही

Next Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us