Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

Editorial Team by Editorial Team
June 17, 2022
in जळगाव, राजकारण
0
आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशी सर्व लोक अपक्षांची जुळवाजुळव करत आहेत. या दरम्यान, भाजप आमदार संजय सावकारे यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील  यांना चिमटा काढला. त्यावर गुलाबरावांनी भाजप सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती, असं म्हणत सावकारे यांना उलटा टोला लगावला.

त्यावर सावकारे यांनी त्या सरकारमध्ये तुम्हीही सहभागी होतात, असं प्रत्युत्तर देताच एकच हशा पिकला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही आमदार सावकार यांना उद्देशून ‘सांभाळून घ्या आपलं सरकार आहे’ अशी विनंती केली. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी या दोघांच्या संवादावर ‘सरकार कोणाचेही असो, मात्र महावितरण विभागाला त्याचा फरक पडत नाही’ असे सांगत महावितरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या तोंडावर सावकारे यांचे मत एकनाथ खडसेंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श असून आजही मी त्यांना मानतो. परंतु पक्ष सांगेल त्यांना मी मतदान करेन, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मतदानाबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता.

हे पण वाचा :

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने

गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात
हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

भुसावळ तालुक्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची असो किंवा इतर कामे रखडलेली आहेत. अनेकदा सूचना-तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही. याला अनुसरून आमदार संजय सावकारे यांनी ‘आम्ही विरोधात आहोत म्हणून आमची विकास कामे होत नाहीत का?’ असा सवाल महविकास आघाडीतील नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर उपस्थित केला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची उपस्थिती होती. तर या बैठकीसाठी जिल्हातील सर्व आमदार, सर्व विभागांचे विभाग प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोंबला ! 2 मुलांना सोडून महिला पाच वर्षांनी लहान प्रियकरासोबत पळाली

Next Post

शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची योजना, इतके मिळेल अनुदान

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची योजना, इतके मिळेल अनुदान

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us