Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांना रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम – ३० वाटपास सुरवात

najarkaid by najarkaid
June 7, 2020
in जळगाव
0
आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांना रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम – ३० वाटपास सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (प्रतिनिधी)- आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव मतदारसंघातील कुटुंबांना एक लाख आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषध  वाटप उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व गावातील आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी औषधी वाटप होणार असून त्याच्या सेवणाची पद्धत, पाळायची पथ्य याची माहिती दिली जाणार आहे.
दि.६ जून शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर जिल्हा परिषदेच्या सायगाव – उंबरखेड गटातील प्रत्येक गावात भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, चेतन पाटील, सागर सूर्यवंशी, राम पाटील यांनी औषधी पोहोच केली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात शिवनेरी फाउंडेशन व भाजपा परिवाराच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

Next Post

हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us