Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाणांनी साधला राज्य सरकारवर निशाणा ; म्हणाले… नालायक राज्यकर्तेच..

najarkaid live by najarkaid live
October 10, 2021
in Uncategorized
0
आमदार मंगेश चव्हाणांनी साधला राज्य सरकारवर निशाणा ; म्हणाले… नालायक राज्यकर्तेच..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे चाळीसगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘भारत बंद’वरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून थेट नालायक राज्यकर्ते म्हणून उल्लेख केला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या व्यवसायांना उभारी द्यायचं सोडून नालायक राज्यकर्तेच वारंवार बंद पुकारताहेत..काय दिल तुम्ही शेतकऱ्याला ना पिकविमा, ना नुकसानभरपाई, न धान्य खरेदी, ना नियमित कर्ज भरणाऱ्याला ५० हजार, उलट लाखो शेतकऱ्यांची वीज कापली, असं ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टपाल दिनाचे औचित्य साधून चंद्रकांत पाटलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा जशाचं तसं…

Next Post

कोळसा टंचाईचे संकट; आता केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केला ‘हा’ दावा

Related Posts

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

देशात वीजसंकट ! काही दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध

कोळसा टंचाईचे संकट; आता केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केला 'हा' दावा

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us