Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आमदार आपल्या दारी ‘ किशोरअप्पा पाटील यांचा अनोखा उपक्रम

najarkaid live by najarkaid live
June 23, 2021
in Uncategorized
0
‘आमदार आपल्या दारी ‘ किशोरअप्पा पाटील यांचा अनोखा उपक्रम
ADVERTISEMENT
Spread the love

भडगाव ता.23: आमदार किशोर पाटील यांनी कोरोनासह ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. 25 जुन पासून तालुक्यातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहे. त्याच्यांसोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.
————
आमदार कीशोर पाटील यांनी ग्रामिण भागात ‘आमदार आपल्या दारी’ या
उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने 25 जुन पासून त्यांचा तालुक्यात नियोजित दौरा आहे. दौर्यात ते गावातील कोरोना, घरकुल योजना, कृषी, पिक कर्ज, विकास कामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदि बाबींचा आढावा घेणार आहेत. दौर्यात तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समीती सदस्य उपस्थीत राहणार आहे..तर गावात ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील. उपस्थीत ग्रामस्थांच्या समस्या आमदार कीशोर पाटील ऐकुन घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सुचना देणार आहेत. तर पुढच्या 2-3 महीन्यात पुन्हा दौरा काढुन मागील दौर्याचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्यात पहील्यांच अशा प्रकारे आमदार उपक्रम राबवित आहे. त्याच्यां या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

असा असणार दौरा

25 जुन ला वाडे, बाबंरूड प्र.ब., नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी ला दौरा असणार आहे. तर 26 जुन ला लोणपिराचे, बोरनार, कनाशी, बोदर्डे, निंभोरा, 27 जुन ला भोरटेक- उमरखेड , तांदुळवाडी, मळगाव ला 28 जुन ला पिप्रिंहाट, शिंदि, पेंडगाव, खेडगाव, बात्सर येथे दौरा असणार आहे. 2 जुलै ला आडळसे, जुवार्डी, गुढे, पथराड, कोळगाव तर 3 जुलै रोजी पिचर्डे, शिवणी, पाढरंद, वडजी, वाक येथे 4 जुलै ला वडगाव बु., बाळद,कोठली, पासर्डी 5 जुलै ला वडगाव नालबंदी, पळासखेडे, महीदंळे, वलवाडी येथे दौरा नियोजीत आहे. सदरचा दौरा हा सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल आमदार कीशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील यांनी सांगीतले.
————

कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात या उद्देशाने आमदार आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

-किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव

Spread the love
Tags: #आमदार
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त चौघा रुग्णांना डिस्चार्ज “शावैम”मध्ये बुधवारी अधिष्ठात्यांच्या उपस्थिती दिला निरोप

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त चौघा रुग्णांना डिस्चार्ज  “शावैम”मध्ये बुधवारी अधिष्ठात्यांच्या उपस्थिती दिला निरोप

"म्युकरमायकोसिस' ग्रस्त चौघा रुग्णांना डिस्चार्ज "शावैम"मध्ये बुधवारी अधिष्ठात्यांच्या उपस्थिती दिला निरोप

ताज्या बातम्या

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us