Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

najarkaid by najarkaid
March 22, 2022
in जळगाव, राजकारण
0
आमदगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आमदगाव ता बोदवड येथील शिवसेना पदाधिकारी यांनी माजी महसुल व कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये वैभव तिडके, उमेश खोंड, अमोल कोळी, विशाल तिडके,श्रीकृष्ण खोंड, ललित गावंडे, अर्जुन तोरे, आकाश गावंडे, विशाल तोरे, पवन कोळी, संभाजी खोंड,युवराज तिडके, हर्षल तिडके, सागर लोहार, तेजस तिडके यांचा समावेश होता.
यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असून जात पात न मानता सर्व जाती धर्माला समान संधी देणारा  व विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आमदगावच्या विकासासाठी नेहमी निधी दिला असून भविष्यात सुद्धा विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर,जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे, हेमराज चौधरी, अनिल वराडे, सुभाष पाटील, संदिप देशमुख,योगेश कोलते, संजय रल, यु.डी.पाटील सर, पवन राजे पाटील, रवींद्र दांडगे, संदिप जावळे, सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ,विष्णू किनगे,हेमराज पाटील, कडू पाटील, मनोज बोरले, चंद्रकांत पाटील, प्रसाद खोंड, अमर पारधी, आकाश किनगे,नयन आखरे उपस्थित होते.

Spread the love
Tags: एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT
Previous Post

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्री महाजन

Next Post

गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us