Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात

Editorial Team by Editorial Team
June 17, 2022
in राज्य
0
इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. दरम्यान आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  देशातील प्रमुख तेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या तेलाचय्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. खाद्य तेल लीटरमागे सरासरी २० रुपयांनी स्वस्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे

देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज, जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया,
गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन, विजय सॉल्वेक्स, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा :

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा

महाविकास आघाडीच्या त्या निर्णयावर शेलारांचा टोला, खडसेंबाबतही बोलले..

सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 10 ते 15 रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती इंडियन वेजिटेबल ऑयल प्रोडयुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव यांनी दिली. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

Next Post

गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल

गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us