Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी लग्नाचे आमिष, मग शारीरिक संबंध प्रस्थापित केले, नंतर तरुणीसोबत घडलं भयंकर..

Editorial Team by Editorial Team
July 12, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती : राज्यात महिलांसह तरुणीवर होणारे अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसून त्यात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याबाबत मुकेश सुभाषराव बोबडे (वय – ३२ रा. रहाटगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
पीडित २७ वर्षीय तरुणी आणि मुकेश हे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरु होते. याच काळात त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर मुकेशने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तिला खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. परंतु, त्यानंतरही मुकेश हा तिचे लैंगिक शोषण करीत राहिला.

दरम्यान, मुकेश हा आपल्याला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं पीडित तरुणीला कळले. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. मात्र, त्याने तिला काहीही उत्तर न देता तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने आपल्यासोबत घडलेली आपबिती आईसह परिसरातील समाजसेविकांकडे कथन केली. त्यांनी धीर दिल्यानंतर पीडित तरुणीने नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. महिन्याला 1,40,000 पगार मिळेल..

Next Post

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या ; माहिती विभागाचा अजब कारभार

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या ; माहिती विभागाचा अजब कारभार

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या ; माहिती विभागाचा अजब कारभार

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us