Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी कोळी समाजाचा ४ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

najarkaid by najarkaid
December 27, 2023
in जळगाव
0
आदिवासी कोळी समाजाचा ४ जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींनुसार सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे या मागण्यांसाठी ४ जानेवारी २०२४ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आदिवासी कोळी समाजातर्फे मंगळवार दि. २६ रोजी आदिवासी कोळी समाजातर्फे मंगळवारी गणेश सोनवणे यांनी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी कोळी समाजबांधवांना जातप्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असून, जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. न्यायासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाच्या १० पदाधिका-यांसह दोन महिलांनी १० ऑक्टोबरपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते. ते २६ दिवस सुरू होते.

हिवाळी अधिवेशनात समाजाचे प्रश्न मांडले नाहीत. त्यांनी समाजाच्या प्रश्नांकडे मुद्दाम डोळेझाक केली आहे. संविधानाप्रमाणे समाजबांधवांना सवलती देणे आवश्यक आहे आणि आमचा हक्क आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ४ जानेवारी २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे, असा इशारा आदिवासी कोळी समाज महासंघाचे पदाधिकारी अॅड. सोनवणे यांनी दिला. याप्रसंगी पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी, रवींद्र कोळी, अर्जुन सोनवणे, भगवान सोनवणे, गोपाल सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यात्रेत तमाशा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून ; पाचोरा तालुक्यातील घटना

Next Post

जळगाव ; अंगणवाडी सेविकांकडून ग्रामविकास मंत्र्याविरोधात घोषणाबाजी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us