Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि.. ; भाजप नेत्याने नेमक्या काय दिल्या शुभेच्छा

Editorial Team by Editorial Team
June 16, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेला आणखी एक धक्का : आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याच्या या दौऱ्यास भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सून आम्हाला मिळो, असे बोंडे यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील युवा राजकारणी आणि पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांना ओळखले जाते. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र म्हणूनही आदित्य याची ओळख आहे. आदित्य ठाकरे यांचे अद्यापही लग्न झालेले नसल्याने यावरून आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एक विधान केले. यावेळी ते म्हणाले की, ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीकृष्ण आणि राधाचे दर्शन घेतले आहे. ते श्रीराम आणि सीतामाईचेही दर्शन घेतील. आमच्या त्यांच्या दौऱ्यास शुभेच्छा आहेत. मी ज्यावेळी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्यावेळी सीतामाई सारखी सूनबाई आम्हाला मिळो आदित्याजींचं लवकर शुभमंगल होवो अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे बोंडे यांनी म्हंटले

हे पण वाचा :

भारतात कोरोनाचा भयावह वेग, २४ तासांत १२ हजारांहून अधिक रुग्ण

पॅरा मिलिटरी फोर्समध्ये 75 हजार पदे रिक्त, जाणून घ्या कुठे नोकऱ्या मिळण्याची शक्यता

या काँग्रेस नेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, पंतप्रधान मोदींवर केली वादग्रस्त टिप्पणी

दिशा पटानीच्या या 10 बोल्ड फोटोंनी केला कहर ; तुफान व्हायरल होतंय

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी या ठिकाणी एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान आज भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार बोंडे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जूनचा पंधरवाडा ओलांडला तरी मान्सून गेला कुठे? खरिपावर चिंतेचे ढग

Next Post

दुर्दैवी ! किराणा आणण्यासाठी गेले अन् घरीच परतले नाही, नदी बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
दुर्दैवी ! किराणा आणण्यासाठी गेले अन् घरीच परतले नाही, नदी बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

दुर्दैवी ! किराणा आणण्यासाठी गेले अन् घरीच परतले नाही, नदी बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us